आमच्या घरातील रक्षाबंधन
रक्षाबंधन
रक्षाबंधन म्हणजे सुरक्षेचे बंधन आहे. जिथे बहिण
भावाच्या दिर्घायुष्यासाठी आणि सुग्रासगि प्रार्थना
करते आणि भाऊ तिच्या आयुष्यभर संरक्षण देण्याचे
वचन देतो. हा सण भाऊ - बहिणीच्या प्रेमळ
नात्याचा आणि विश्वासाचा उत्सव आहे ज्यामध्ये पवित्र
धागा पुरते मर्यादित नसून परस्पर प्रेमाच्या लागि प्रेरणाच्या
भावनेचत्रि प्रतिक आहे जसे द्रौपदीचे राखी
पाठवली होते, रानी कर्णावतीने कुमारांना
दिसून येते, या कशांमधून हे दिसून येते
रक्षाबंधन हा सण भाऊ - बहिणीच्या
नात्यातील प्रेम, आयुष्यासाठी आणि विश्वास वाढवतो.
आमच्या घरातील रक्षाबंधन खूप आनंद असतो
कारण रक्षाबंधन च्या आगोदर आम्ही बहिणी राखी
खूप उत्साहाने घ्यायची ते ठरवतो आणि मग रात्री घ्यायला
आगोदर आम्ही बहिणी राखी आरती ची थाली, फुलाने सजवतो.
सोबत जातो, मग आरती च्या दिवशी आमच्या
रक्षाबंधन च्या आमच्या बाबांच्या बहिणी
देखील घरी येतात. मग आम्ही सगळ्या जनी भाऊ
च्या मनगटावर राखी बांधतो मग भाऊ आम्हाला
भेटवस्तू देतो आणि आमचे रक्षण करण्याचे वचन
देतो. म्हणतो, की, नाई तुझ्यावर ही संकट
आल तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर
पणे उभा आहे. आणि मग आपण देखील
म्हणतो की दादा जर तु माझ्या पाठीशी खंबीर
पणे उभा अशील तर माझ्यावर कुठलेच, संकट
येणार नाही मग आम्ही सगळ्या बहिणी दादाने दिलेले
भेटवस्तू उघडून पाहतो. मग आम्ही सगळ्या बहिणीदेखील जेव्हा भेटवस्तू देतात त्यात खूश असतो.
रक्षाबंधन हा प्रेम, त्याग, विश्वास आणि
संरक्षणाचा एक सुंदर सण आहे, जो भारतीय संस्कृ-
तीचा भाग आहे. म्हणून सगळ्या बहिण - भाऊ
बहिणींना हा सण खूप आवडतो आणि मोठ्या उत्सा-
हाने साजरा करतो.
Comments
Post a Comment